सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - An Overview
सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - An Overview
Blog Article
जानेवारी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कोहली एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याच्या मालिकेत आणि सर्वच्या सर्व पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत खेळला. टी२० सामन्यात भारताचा विजय झाला. या सामन्यात त्याने २८ धावा केल्या, परंतु एकदिवसीय मालिकेत भारताचा २-३ असा पराभव झाला.
इंग्लंड दौऱ्याआधी बांगलादेश दौऱ्यासाठी, कोहली आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध पाहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर १-० अशी आघाडी घेऊनही भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. ३९ ह्या सर्वोच्च धावा करून १० डावांत कोहलीची सरासरी १३.४० इतकी खराब होती.[२२४] मालिकेत सहा वेळा तो एक अंकी धावसंख्येवर बाद झाला. जास्तकरून तो ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग होणाऱ्या चेंडूवर चाचपडताना दिसला, आणि कित्येकदा बॅटची कड घेणाऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक किंवा स्लीप मधल्या क्षेत्ररक्षकाकडून झेलबाद झाला. मालिकावीर जेम्स अँडरसनने कोहलीला चार वेळा बाद केले. विश्लेषक आणि माजी क्रिकेट खेळाडूंनी कोहलीच्या फलंदाजी तंत्राबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्त केले.
सिडनी कसोटी आधी प्रशिक्षक डंकन फ्लेचर सोबत.
[२८१] पुढच्या मोसमात बंगलोरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, ज्यामध्ये कोहलीने २७.६१ च्या सरासरीने ३५९ धावा केल्या.[२८२] २०१५ आयपीएल मध्ये त्याच्या फलंदाजीतील यशाने त्याचा संघ प्ले ऑफ पर्यंत पोहोचला. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत ५व्या स्थानावर होता. त्याने १३०.८२चा स्ट्राईक रेट आणि ४५.९० च्या सरासरीने ५०५ धावा केल्या.[२८३]
आंतरराष्ट्रीय एदिसामध्ये एका डावात द्विशतक काढणारा सचिन तेंडुलकर हा पहिला पुरुष फलंदाज आहे.
क्र. मालिका मोसम मालिकेतील कामगिरी निकाल संदर्भ
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार
कोहलीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक सर्वोत्तम फलंदाज मानले जाते, मुख्यत्वे धावांचा पाठलाग करताना[३०३][३०४] एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाठलाग करताना त्याची सरासरी आहे ६१.२२, आणि त्याच्या विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आहे ४१.२३][३०५] त्याची २५ पैकी १५ शतके धावांचा पाठलाग करताना आली आहेत, जी सचिन तेंडूलकरपेक्षा फक्त दोनने कमी आहेत, ज्याच्या नावावर दुसऱ्या डावातील सर्वाधिक एकदिवसीय शतके आहेत.
ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता.[५४] त्यामुळे त्याच्या संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले.[५५] श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौऱ्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला.[५] त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[६]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.[७] त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[८][९]
३ भारताचा here ऑस्ट्रेलिया दौरा २०१५-१६ १९९.० च्या सरासरीने १९९ धावा (३ सामने)
कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके करणारा पहिला क्रिकेट खेळाडू.[२४५]
डिसेंबर २०१५ पर्यंत, कोहलीचे बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्माशी संबंध होते.[३२०] त्यांच्या संबंधांना प्रसारमाध्यमांनी खूप जास्त प्रसिद्धी दिली.
२०१५ मध्ये ह्या ब्रँडने पुरूषांसाठी कॅज्युअल कपडे बनवण्यास सुरुवात केली, आणि मायंत्रा तसेच शॉपर्स स्टॉप यांच्याशी हातमिळवणी केली.[३२६]
Report this page